वांद्रे दगडफेकप्रकरणी पोलिस ॲक्शन मोडवर. दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांची ॲक्शन.आतापर्यंत 10 जणांना केली पोलिसांनी अटक.रात्री पोलिस शोधमोहीम काढत ज्यांनी ज्यांनी दगडफेक केली त्यांना करणार अटक.दगडफेक करणाऱ्या 50-100 लोकांवर होणार गुन्हे दाखल.दगडफेक करणारे व्हिडिओमध्ये दिसून आले आहेत, त्यामार्फत त्यांना करणार अटक.