Bandra Illegal Demolition दरम्यान NDTV मराठीचं Exclusive Coverage, नेमकं काय घडलं.. एकदा जाणून घेऊया प्रतिनिधींच्या नजरेतून. वांद्रे स्टेशन परिसरातील अतिक्रमण कारवाईवेळी NDTV मराठीचे प्रतिनिधी उपस्थित होते... त्यांनी अतिक्रमण कारवाईपासून ते दगडफेकीपर्यंत सर्व घटनेची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.. नेमकं काय काय घडलं.. एकदा जाणून घेऊया प्रतिनिधींच्या नजरेतून...