Nashik | उबाठा-मनसे एकत्र येणार? ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोहचले मनसे कार्यालयात | NDTV मराठी | MNS

राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि मनसे (MNS) एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय पातळीवर या चर्चांना सुरुवात झाल्याचं बोललं जात असताना आज नाशिकमध्ये (Nashik) ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या नुतनीकरण झालेल्या कार्यालयात हजेरी लावत दोन्ही भाऊ एकत्र येण्याबद्दलच्या भावना बोलून दाखवल्या.

संबंधित व्हिडीओ