सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार राजु खरे यांनी आज शिवसेनेच्या मंचावर उपस्थिती लावली. काँग्रेस नेते सिद्धराम म्हेत्रे यांच्या शिंदे गटातील प्रवेशादरम्यान राजु खरे यांनी ही उपस्थिती लावल्यामुळे सोलापुराज राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा बोलून दाखवली जात आहे.