भाजप नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. चव्हाण यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांग यांची भेट घेतली आहे. यावेळेस त्यांच्याबरोबर शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे हे देखील उपस्थित होते.