राज्यातील मुलींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. OBC आणि SCBC तसेच EWS या category त मुलींना शंभर टक्के उच्च शिक्षण फी सवलत निर्माण करण्यात आली आहे. cabinet च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.