मुंबईकर खेळाडूंचा खास सत्कार विधानभवनामध्ये करण्यात आला आणि यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनीही या सर्व team चं कौतुक केलं. त्याचबरोबर मुंबईकर खेळाडूंच्या खेळाचं कौतुक करताना सूर्यकुमारच्या ऐतिहासिक catch वरून चांगली जुगलबंदीची match रंगलेली पाहायला मिळाली.