Mumbai High Tide Alert | मुंबईत पहाटे पाहायला मिळाली मोठी भरती । Mumbai Rains News

#MumbaiRains #Mumbai #HighTide A high tide alert has been issued for Mumbai, raising concerns about waterlogging in low-lying areas. The city is already experiencing heavy rainfall, and the combination of rain and high tide could lead to traffic disruptions and flooding. मुंबईसाठी मोठी भरती आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढत असतानाच, समुद्रातील भरतीमुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांना किनारी भागांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे

संबंधित व्हिडीओ