राजकीय घडामोड महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ खातेवाटपात नवीन ट्विस्ट समोर येण्याची शक्यता आहे. मागच्या सरकारमध्ये उद्योगासह काही इतर महत्वाची खाती शिवसेनेकडे होती. ती खातीही भाजप आपल्याकडे घेण्याची तयारी करत आहे अशी माहिती सूत्रांकडनं मिळतीय. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास खातं सुद्धा आपल्याकडे घ्यायच्या हालचाली भाजपनं सुरु केल्या.