मुंबईतील रुस्तमजी क्राऊन या इमारतीवर महापालिकेची कारवाई.टॉवरमधील 128 फ्लॅटवर तोडक कारवाई सुरू.128 फ्लॅट धारकांनी अतिक्रमण केल्याची माहिती. यामध्ये मंत्री संजय राठोड, त्यांच्या पत्नी शीतल राठोड, आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्या फ्लॅटवर ही तोडक कारवाई सुरु आहे.