Ashwini Bhide यांनी Prakash Ambedkar यांची भेट नाकारली, भेटीआधीच अश्विनी भिडे निघून गेल्या

मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारली.भेट नाकारण्याचं कारण पालिका आयुक्तांनी सांगितलं नाही.पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात भेट होणार होती.वंचितचं शिष्टमंडळ भेटायला येण्याआधीच अश्विनी भिडे निघाल्या.

संबंधित व्हिडीओ