Ratnagiri मध्ये पावसाचा लपंडाव, कडक ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे असह्य उकाडा; याचाच घेतलेला आढावा

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनचं आगमन होऊन काही दिवस उलटले असले, तरी अजूनही म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा केवळ 'लपंडाव' सुरू आहे.. कडक ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे. उन्हामुळे हवेतील आर्द्रता कमालीची वाढली आहे...या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी....

संबंधित व्हिडीओ