Amit Shah यांच्या Pune दौऱ्यामागची राजकीय रणनीती उलगडणारा हा Special Report | NDTV मराठी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय... आणि त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पुणे दौरा राजकीय वर्तुळात नवी समीकरणं घडवणार का, याची चर्चा रंगलीय. हा दौरा केवळ राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांपुरता मर्यादित आहे की त्यामागे डिलिमिटेशनचं मोठं राजकारण दडलंय? पवारांच्या भूमिकेकडे दिल्लीचं लक्ष का लागलं आहे का? पाहुयात अमित शाहांच्या पुणे दौऱ्यामागची राजकीय रणनीती उलगडणारा हा स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ