एकत्र आलोय.... एकत्र राहण्यासाठी..... हे खरं तर ठाकरे बंधूंचं वाक्य...... पण तामिळनाडूमध्ये आता विजय थलपती आणि राहुल गांधी म्हणतायत... एकत्र आलोय... एकत्र राहण्यासाठी..... विजय थलपतीच्या टीव्हीकेला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय... त्यामुळे विजय थलपतीच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झालाय... विजय थलपतीनं राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केलाय.... उद्या विजय थलपती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे..... तामिळनाडूमध्ये विजय थलपतीनं द्रविडांची सत्ता कशी उलथवली..... आणि हात आणि शिट्टीची कशी जमलीय.... पाहुया तामिळनाडूच्या नंबर गेमचा स्पेशल रिपोर्ट.....