सरकारने काढलेल्या परिपत्रकावरून सरकारला काही तासातच माघार घ्यावी लागली आहे.. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सरकारने हिंदी भाषेची परिक्षा जाहीर केली... आणि त्याला मोठा विरोध झाला.. संभाव्य संतापाचा विचार करता सरकारने तातडीने आपला निर्णय मागे घेत हिंदीची परिक्षाच रद्द केली..