Special Report| सासपडेत दुधाच्या एकाही थेंबाची विक्री का नाही? दूध विकल्यास जनावरांवर प्रकोप होतो?

महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा एक स्त्रोत हे दूधविक्री असतं, अनेक जण घरी वापरण्याजोगं दूध ठेवतात आणि बाकीचं दूध डेअरीला देतात.सांगलीतलं एक असं गाव आहे जिथे दुधाचा एक थेंब देखील विकत नाही, गावात दूध विक्रीचा व्यवसाय देखील कुणीही करत नाही, सांगलीतलं कोणतं हे गाव आहे, दूध न विक्रीमागचं काय आहे नेमकं कारण पाहुयात यावरचा आमचा हा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ