Beed, Latur, Dharashiv मध्ये Petrol-dieselचा तुटवडा; सध्या युद्धही नाही, मग पेट्रोल-डिझेल का मिळेना?

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धावेळी इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या. सध्या युद्धजन्य स्थिती नाही... पण तरीही धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यात पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसतंय. पेट्रोल-डिझेलअभावी शेती मशागतीची कामं थांबलीत. लग्न कार्याला जाणंही अवघड होऊन बसलंय. या तिन जिल्ह्यात पेट्रोल पंपावर काय स्थिती आहे? आणि ती नेमकी का उद्भवली? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ