Punjab मध्ये एकाच दिवशी दोन मोठे स्फोट; स्फोटामागे ISI की खलिस्तान? स्फोटामागचं गूढ वाढलं | Report

ऑपरेशन सिंदूरला उद्या एक वर्ष पूर्ण होत असतानाच पंजाबमध्ये एकामागोमाग असे दोन स्फोट झालेत...जालंधर आणि अमृतसरमध्ये तीन तासांत झालेल्या दोन स्फोटांनी सुरक्षायंत्रणांची झोप उडालीय.या स्फोटांमागे आयएसआयचा हात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे... मात्र खलिस्तान्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलीय... एवढं रक्त सांडू की सगळं लाल दिसेल, असं खलिस्तान्यांनी म्हटलंय.मात्र ज्या स्कूटरवर स्फोट झाला, ती स्कूटर बीएसएफच्या निवृत्त जवानाची आहे... त्यामुळे या स्फोटामागचं गूढ वाढलंय..

संबंधित व्हिडीओ