Nasrapur अत्याचार प्रकरण| आणखी एक CCTV समोर, नसरापूर प्रकरणात आज काय काय घडलंय पाहुयात...

नसरापूर अत्याचार प्रकरणील आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय.. आरोपी भिमराव कांबळेला सोबत घेऊन पुणे ग्रामीण पोलीसांनी मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी केली.चिमुकली नेमकी खेळत कोठे होती चिमुकलेला आरोपीने कुठून सोबत घेतलं, गाईच्या गोठ्यात नेमका अत्याचार कुठे केला? याबाबत आरोपीला घटनास्थळावर नेऊन पोलिसांनी माहिती घेतली.दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी पाहटेची वेळ निवडली.गावकरी प्रचंड संतप्त असल्यामुळे आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेण्याचा निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला.. ही चौकशी करतानाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय.

संबंधित व्हिडीओ