नसरापूरच्या घटना असो की बदलापूर अत्याचाराची घटना यानंतर जनसामान्यातून एक मागणी होते ती म्हणजे या नराधमांचा एन्काऊंटर करा.बदलापूर प्रकरणात ते होताना पाहिलं देखील आणि हीच मागणी आता नसरापूरच्या प्रकरणात होतेय, नेमकी ही मागणी किती योग्य आहे,ज्या मुंबई पोलिसांची ओळख एन्काऊंटर साठी होती.ती ओळख आता कुठे गेलीय, महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत.पाहुयात यावरचा हा रिपोर्ट.