तामिळनाडूतील राजकारणात आता घडामोडींना वेग आलाय.एकीकडे राज्यपाल विजय थलपतीच्या बहुमताच्या आकड्याबाबत साशंक आहे.. त्यातच आता डीएमके आणि एआयडीएमके संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... त्यांच्यात आकड्याचं जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. डीएमकेकडे 59 जागा आहेत तर एआयएडीएमकेकडे 47 आमदार आहेत.. ते दोनही पक्ष मिळून 106 चा आकडा गाठतात.. त्यांना आणखी जागांची गरज पडणार आहे.