मनोज जरांगेंनी NDTV मराठीवर मोठे गौप्यस्फोट केलेत.धनंजय मुडेंनी निवडणुकीपूर्वी जरांगेंची भेट घेतली होती आणि त्यावेळी वाल्मिक कराड देखील त्यांच्या सोबत होता,असं ते म्हणालेत.त्याचबरोबर फरार आरोपी कृष्णा आंधळेला मुंडेंच्या टोळीने लपवून ठेवलंय, असा आरोपही जरांगेंनी केलाय. #manojjarangepatil