वर्षा बंगल्यावरून आता राजकीय वातावरण तापलंय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर अद्याप का राहायला जात नाही, असा सवाल संजय राऊतांनी केली.फडणवीस का जात नाहीत हा चिंतेचा आणि संशोधनाचा विषय असल्याचंही त्यांनी म्हटलंय.तर उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा लिंबू सापडल्याचा पलटवार रामदास कदमांनी केलाय.