फरार आरोपी कृष्णा आंधळे याने पुरावे नष्ट केले तर याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केलीय.