मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये GBS रुग्णांच्या संख्येत ही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.जीबीएसचा जिवाणू हा पाण्यात आढळला आहे आणि त्यामुळे शहरातील जे पाण्याचे स्त्रोत आहेत ते तपासले जातायेत.वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे आणि यातून हा जिवाणू रुग्णांची संख्या वाढवत असल्याचं उघड झाल आहे.महापालिकेच्या वतीने वेळोवेळी आवाहन करून देखील खाजगी टँकर हे पाणी भरताना दक्षता घेत नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी...