कल्याणमध्ये लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पिडीत कुटुंबाच्या घराबाहेर तीन तरुणांनी मध्यरात्री दहशत माजवण्याच्या प्रयत्न केलाय.. जामीन झाला नाही तर आम्ही एके 47 घेऊन येतो आणि दाखवतो, अशा प्रकारची धमकी पीडीत कुटुंबीयांना देण्यात आली आहे.आरोपी विशाल गवळीचं समर्थन करणारे आणि दहशत माजवणारे सीसीटीव्हीत कैद झालेत.