शिवसेनेचे मंत्री जनता दरबार घेणार.मुंबईतील बाळासाहेब भवन येथे भरणार आठवड्यातील ३ दिवस जनता दरबार.सोमवार, मंगळवार, बुधवारी जाणून घेणार लोकांच्या समस्या.सोमवारी उदय सामंत, प्रताप सरनाईक, दादा भुसे घेणार जनता दरबार.मंगळवारी- योगेश कदम, आशिष जयस्वाल, संजय शिरसाट, संजय राठोड घेणार दरबार.तर बुधवारी मंत्री शंभुराज देसाई, प्रकाश आबिटकर, गुलाबराव पाटील, भरतशेठ गोगावले घेणार दरबार