वाल्मिक कराड हा फरार असताना दिंडोरीच्या आश्रमात १५ आणि १६ डिसेंबरला मुक्कामाला होता आणि १७ डिसेंबरला तो निघून नाशिकमध्ये हस्तरेषा तज्ज्ञांकडे गेला होता. असा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय.. त्याचबरोबर याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली..