राज्यातील विकासकामांची थकीत रक्कम कंत्राटदारांना मिळत नसल्याचं उघडकीस आलंय.चार लाख कंत्राटदारांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय.4 जुलै 2024 पासून तब्बल 89 हजार कोटी सरकारने थकवले असल्याची चर्चा आहे.त्यामुळे आक्रमक झालेल्या कामगार संघटनांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय.