आमदार धनंजय मुंडेंची सोशल मीडियातून बदनामी करणार्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रेम व्ही. धस या फेसबुक अकाऊंटविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात बीड येथील अजिंक्य आनेराव यांनी ही तक्रार दाखल केली होती.. मुंडेंना अवार्च्य भाषेत शिवीगाळ, धमकी आणि अपमानजनक पोस्ट करुन बदनामी केल्याचं तक्रारीत म्हटलंय.
Case registered against person for defaming Dhananjay Munde; objectionable post shared on social media.