मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युपीआय व्यवहारांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांसंदर्भात स्पष्टीकरण दिलंय.. ग्राहकांच्या खिशातून कोणतेही अतिरिक्त शुल्क थेट घेतले जाणार नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. युपीआय व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. युपीआयमुळे व्यापाऱाला अधिक फायदा झाला असून व्यापाऱ्यांनी याला विरोध करू नये अस आवाहन मुखयमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.