अमेरिकेनंतर भारताच्या राजकारणातही 'जेरीमँडरिंग'चा खेळ सुरू झाल्याची चर्चा आहे. मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेबाबत हा जेरिमँडरिंग शब्द वापरण्यात येतो, पण अमेरिकेच्या राजकारणात हा शब्द कसा रूढ झाला? याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. त्यामुळे जेरीमँडरिंग म्हणजे नेमकं काय आणि डिलीमिटेशनशी त्याचा संबंध कसा आहे, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...