काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी शरद पवारांवर काल सडकून टीका केली... शरद पवारांचा निर्णय खंजीर खुपसणारा, अशी टीका वडेट्टीवारांनी काल केली... मात्र राहुल गांधींनीच पवारांबाबत मवाळ भूमिका घेतल्यानंतर आज विजय वडेट्टीवारांचा पवारांबाबत आजचा सूर अतिशय मवाळ झाला होता... एवढंच नाही तर, शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यास त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन... असं विधान वडेट्टीवारांनी केलंय.