पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार हे निश्चित मानलं जातंय. त्यावरुन शरद पवार गटावर टीकाही सुरु झालीय. इतकंच नाही तर शरद पवार गटातही नाराजीचा एक सूर उमटू लागलाय. रोहित पवार यांनी विरोधी भूमिका घेतल्यानंतर पक्ष संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरु केलंय... काय घडतंय राष्ट्रवादी शरद पवार गटात, पाहूया या खास रिपोर्टमधून.