Stalin यांची भेट घेतल्यानंतर INDIA आघाडीचे शरद पवारांच्या भेटीला रवाना, याचसंदर्भातले A TO Z Updates

चेन्नईमध्ये स्टॅलिन यांची भेट घेतल्यानंतर आता काँग्रेसचे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी निघालेत.. मात्र सोनिया गांधी दिल्लीला परत गेल्या असून त्या शरद पवारांची भेट घेणार नाहीत.. रात्री पावणे नऊच्या सुमारास राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते मुंबईत दाखल होणार आहेत..

संबंधित व्हिडीओ