मतदारसंघ पुनर्रचना सुधारणा विधेयक लोकसभेत मांडण्यापूर्वी संसदेतील आसन व्यवस्थेतील बदल झालेत. या विधेयकाला विरोधी पक्षातील द्रमुकसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या खासदारांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्यात आलेत. आसनव्यवस्थेतले हे बदल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होण्याचे संकेत आहेत का? अशीही चर्चा सुरू झालीय..पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट..