Pawar यांची मनधरणी करण्यात आघाडीच्या नेत्यांना यश ? शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत 40 मिनिटं चर्चा

शरद पवारांसोबत इंडिया आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाली. रात्री पावणे दहाच्या सुमारास इंडिया आघाडीचे नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल. नेत्यांची शरद पवार,सुप्रिया सुळेंसोबत 40 मिनिटं चर्चा झाली.

संबंधित व्हिडीओ