पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी.इंडिया आघाडी नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यावर प्रथत तब्येतीची चौकशी केली त्यानंतर डिलिमिटेशन बिल संदर्भात आपण पाठींबा विनंती केल्याचे समजते -सूत्र. त्यावर पवार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करू सांगितल्याच समजत, तुर्तास भूमिका गुलदस्त्सात - सूत्र. सुप्रिया सुळे आणि सर्व खासदार बैठक नंतर भूमिका स्पष्ट करू अस सुर या बैठकीत होता असं समजते - सूत्र