शरद पवार आणि स्टॅलिन यांनी डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देऊ नये म्हणून इंडिया आघाडीचे नेते शेवटपर्यंत प्रयत्न करतायत... राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी या नेत्यांनी चेन्नईमध्ये स्टॅलिन यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला... मात्र त्यांच्या मनधरणीला यश आलं नाही. आता इंडिया आघाडीचे नेते पवारांची मुंबईत भेट घेणार आहेत... मात्र चेन्नईत स्टॅलिन यांच्या भेटीला गेलेल्या सोनिया गांधी मात्र पवारांच्या भेटीला येणार नाहीयत... काय घडतंय.... शेवटच्या क्षणी डिलिमिटेशन बिलावरुन.... पाहुया