उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी NDTV क्रिएटर्स मंचमध्ये उपस्थिती लावली.. उत्तर प्रदेशात हॅटट्रिक करणारच असा विश्वास योगींनी व्यक्त केला... 2027 साठी योगींची रणनीती काय असेल... सपा आणि अखिलेश विरुद्ध भाजप या सामन्याबद्दल योगींनी काय म्हटलंय... आपण पाहुया