Sharad Pawar यांच्या भेटीसाठी INDIA आघाडीचे नेते मुंबईत, प्रत्येक घडामोडींचे LIVE Updates NDTV वर

चेन्नईमध्ये स्टॅलिन यांची भेट घेतल्यानंतर आता काँग्रेसचे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी निघालेत.. मात्र सोनिया गांधी दिल्लीला परत गेल्या असून त्या शरद पवारांची भेट घेणार नाहीत.. थोड्याच वेळात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते मुंबईत दाखल होणार आहेत.. त्यांच्या स्वागतासाठी आदित्य ठाकरेंसह मविआचे नेते मुंबई विमानतळावर दाखल

संबंधित व्हिडीओ