प.बंगालमध्ये मोठी राडेबाजी; BJP च्या ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय‑काय घडलं West Bengal मध्ये?

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर राज्याच्या काही भागात गोंधळ, दगडफेक आणि हिंसाचार पाहायला मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर आमनेसामने आले होते. भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय‑काय घडलं पश्चिम बंगालमध्ये? पाहूया एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ