Ajit Pawar-IPS Officer Controversy | वाद चिघळल्यावर अमोल मिटकरींनी मागितली माफी

Ajit Pawar-IPS Officer Controversy | वाद चिघळल्यावर अमोल मिटकरींनी मागितली माफी #AmolMitkari #AjitPawar #MaharashtraPolitics अजित पवार आणि एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या वादाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी करणारे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी त्यांची पोस्ट डिलीट करत माफी मागितली आहे. ही माझ्या पक्षाची भूमिका नसून, वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित व्हिडीओ