Konkan Railway Ticket Trouble for Chakaramani | कोकण रेल्वेचे तिकीट मिळेना, चाकरमान्यांची नाराजी #KonkanRailway #GaneshUtsav #Mumbai गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत, मात्र कोकण रेल्वेची कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना एजंटकडून चढ्या दराने तिकीट विकत घ्यावे लागत आहे.