देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातींवरून संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे, 'जाहिरात देणारा दानशूर कोण?' असा सवाल त्यांनी विचारला आहे. यावर भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी 'सामना'मध्ये जाहिरात न दिल्याने राऊत भडकले, असा पलटवार केला आहे.