सांगलीच्या गव्हाण गावात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी शक्तीपीठाचं प्रतिकात्मक विसर्जन करण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 'गाठोडं' घेऊन मिरवणूक काढत शासनाचा निषेध केला.