Manoj Jarange Patil on Maratha Reservation | जाहीरात सोडा, प्रमाणपत्र द्या, जरांगे-पाटील

#ManojJarangePatil #MarathaReservation #Maharashtra मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. 'कुणी बॅनर लावा, कुणी मोहीम चालवा, आम्ही तुमचे कौतुक करू, पण तातडीने प्रमाणपत्र द्या,' असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

संबंधित व्हिडीओ