#SanjayRaut #MaharashtraPolitics #Fadnavis संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'जाहिरात देणारा दानशूर कोण? नाव दिलं नाही म्हणजे काळ्या पैशातून जाहिरात दिली,' असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. जाहिरातीची स्पर्धा सुरू झाल्याचेही ते म्हणाले.