Uddhav-Raj Thackeray in Dasara Melava? | दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना खास मान? चर्चांना उधाण

#Shivsena #DasaraMelava #Thackeray आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी झाल्याच्या चर्चा सुरू असून, ते निवडणुकीत एकत्र येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंना विशेष मान दिला जाणार असल्याचे संकेत मिळाल्याने उत्सुकता वाढली आहे.

संबंधित व्हिडीओ