#Mumbai #NairHospital #MumbaiPolice मुंबईच्या नायर हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. हा धमकीचा मेल थेट डीनच्या ईमेलवर रात्री अकरा वाजता आल्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते. पोलिसांनी तपासणी केली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.